बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात गेल्या काही शतकांपासून घुसखोरांनी बळकावून फोडलेल्या देवळांच्या जीर्णोद्धाराला विरोध होत असताना परक्या देशात जेथे हिंदू खिजगणतीसही नाहीत तेथे हिंदू देऊळ टिकून आहे आणि त्या देवस्थानाचा हिंदू विरोधी भारत सरकार कडून जीर्णोद्धार होतो ह्या आश्चर्याबद्दल हे मतदान करावे असे संघाने आवाहन करावयास हवे होते.