संजोपजी,खटकणाऱ्या शब्दांची यादी समजली!जाऊ देत हो.पाकृ विभागात तरी नको तो वाद,(चर्चेत आहे तेवढा पुरे..)व्यक्तिशः मलाही उगाचच वापरायचा म्हणून मराठी प्रतिशब्द वापरायला आवडत नाही- यावर तुमचे आमचे एकमत!
स्वाती