सावरकरान्नी खालिल काही शब्दांची छान जोड दिली आहे....
दिनांक, रंगपट, स्वाक्षरी, स्थानक, दिनदर्शिका...
हे सगलेच शब्द आवडतात कारण - सगलेच एवढे नविन असूनही छान प्रचलीत झाले आहेत.