साताऱ्याचे पत्रीसरकार आठवते का? नाना पाटलांचे? सामान्य लोकांना  ते 'पत्रीसरकार' माहीत आहे. ('प्रतिसरकार' चुकीचे असावे. 'प्रती' इथे दीर्घांतच हवे. कारण सरकार हा तत्सम शब्द नाही, असे वाटते.)