एक विचार करावयास लावणारा शब्द. भुवया काय उंचावताय :०, माझं बोलणं आणखीन पूर्ण व्हायचंय...

मधू - honey

चंद्र - moon

हा शब्द इंग्रजी शब्द 'honeymoon'चे मराठीत भाषांतर की 'honeymoon' हे मधुचंद्राचे इंग्रजीत भाषांतर. कारण तसा हा शब्द मराठीत फार पूर्वीपासून प्रचलित आहे, अगदी 'साहेब' भारतात यायच्या अगोदरापासून.  

-- संतोष जाधव