विषय छान हाताळला आहे.

कथाही अगदी प्रवाही आणि प्रभावी वाटली.

शेवट सुद्धा अनपेक्षित आणि चटका देणारा होत होता, पण त्यात नावीन्य नव्हते एवढेच...