ही वास्तू बांधल्यानंतर पुन्हा एकदा अशा वास्तूची निर्मिती होऊ नये म्हणून तेथे काम करणाऱ्यांचे हात तोडण्यात आले होते असे ऐकले आहे. हे जर खरे असेल तर ही वास्तू प्रेमाचे स्मारक कशी काय? ही वास्तू भारताच्या उदात्त वगैरे संस्कृतीचा गौरव आहे की बर्केना/ऑश्वित्झ छळछवण्यांप्रमाणे एक शरमेची बाब?