शुभाताई, तुमचा संग्रह वाचून छान वाटले. ३ ऱ्या भागाची वाट पाहतो आहे.
'चेंडायना करू नकोस' हा पण एक वाक्प्रचार. लहान मुलान्ना (अनुस्वार देण्यासाठी काय करायचे?) म्हणतो ना आपण - 'मस्ती करू नकोस' त्याचेच हे वैदर्भीय रुप.
... अमितराज देशमुख.