महाविद्यालयात असताना काही जाहिरातीच्या पाट्या बघितल्याच आठवतंय.. गोरे बंधू यांची प्रसिद्ध भडंग .. असो..भडंग ते असो किंवा ती.. कांदा कोथिंबीर आणि थोडेसे लिंबू घालून एकदम झकास लागते/तो..