आधी या शब्दाला टामॅटो म्हणतात का ते सांगा बरं.  काहीजण, टोमॅटो, टॉमेटो, टमॅटो इ. ही म्हणतात. अमेरिकेत टऽमेटो.

आमचा भाजीवाला भय्या टमाटर म्हणतो, अर्थात भय्याची भाषा मराठी नाही.  

असो...

स्वाती, ही पाककृती मलाही आवडते... अशीच बनवते.