अजय-अतुल या जोडगोळी चे एक गोंधळ गीत देखील ऐकले आहे. मला वाटते "सावरखेड एक गाव" मधले आहे. उत्कृष्ट लोकगीता चा नमुना आहे.