मला आवडलेला शब्द म्हणजे 'टिचकी मारा'. क्लिक करा असे सुद्धा लिहिलं असतं, पण क्लिक पेक्षा टिचकी मारायला झकास वाटतं.

तसेच सर्व्हे या इंग्रजी शब्दाला सर्वेक्षण हा ही तसाच.