अनुपमा,

तुम्ही छानच विषय सुरू केलात.

ही भाषा जळगाव, नाशिक, धुळे अशा ठिकाणी बोलली जाते. खरच छान वाटते ऐकायला...

उदा.

कथा जाई राहीना तू? - कुठे चालला आहेस तू?

तुनी काय रांधेल शे? - तू जेवायला काय बनवले आहेस?

तुन नाव काय शे? - तुझे नाव काय?

चांगी ग्या का तू? - वेडा (डी) आहेस का तू?

... या प्रमाणे..

वेळ मिळाल्यावर अजून विस्ताराने लिहीन...

... अमितराज देशमुख.