सध्या वापरात असलेले बरेच शब्द छान आहेत. संकेतस्थळ, परवलीचा शब्द इत्यादी.

मोबाईलसाठी मोबू शब्द भटक्यापेक्षा आवडतो. तसाच अमेरिकनपेक्षा अमरू. यामागचे कारण माहित नाही, पण वापरायला मजा येते. (हे दोन्ही फारसे वापरात नाहीत.)