म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकणारा वाचनात मात्र सुहास शिरवळकर वाचत असेल तर त्याला अभिरुचिहीन ठरवायचे का?
प्रश्न मार्मिक आहे. मला एक शास्त्रीय संगीत गाणारा आणि त्यावर गप्पा मारणार एक इसम माहित आहे. बाकी त्याला कविता वगरेचा गंधही नाही. मी त्याला गाण्यातला अभिरुचीवाला जाणकार आणि कवितेतला अडाणी समजओत.