अनुभव म्हणजे.. नेमका शेवटच्या चित्रकलेच्या पेपरला मला ताप आलेला असायचा. म्हणजे तो पेपर नंतरचा दिवस आणि पुढचे २ दिवस आजारपणात जायचे... बाकीची मुले मस्त बाहेर खेळत असत आणि आम्ही

"पडू आजारी.. मौज हीच.. कशी वाटेल आता भारी" अशी स्थिती.

- प्राजु.