आपण एखादा प्रतिसाद दिला कि तो LATEST असल्याकारणाने तिथे "अद्यावत" असे लिहिले जाते. मला असे वाटते की, त्या ठिकाणी "अद्ययावत" असे लिहिले जावे. तज्ञांनी मार्गदर्शन करावे... धन्यवाद. (शुद्धलेखन विभागात हा प्रश्न मी विचारला आहे... परंतु तिकडे जाणाऱ्यांची संखा लक्षात घेता, येथे परत तोच प्रश्न विचारत आहे... क्षमस्व....)