गेले काही महिने सुनिताविषयी मराठी वृत्तपत्रांत येवढे छापून येते आहे की ती भारतीयच आहे की काय असे वाटावे! कल्पना चावला चे वेगळे होते. ती भारतात मोठी झाली होती आणि अगदी तिच्या शाळेशीसुद्धा तिचा संबंध होता.
सुनीता अमेरिकनच आहे!
- अनुपमा