मी लेखकाच्या मताशी सहमत आहे.
एक स्त्री अंतरीक्ष यात्रा करून पुन्हा या पृथ्वीतलावर पाय ठेवणार ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे आणि त्याबद्दल आपल्याला नक्कीच आदर असायला हवा.
परंतु हे सर्व तिला "भारतीय" समजून होतेय हे मलाही पटत नाही.
कदाचित मला पुरेशी माहिती नसेलही पण आधीच उल्लेख केल्याप्रमाणे तिचे नाव वा धर्म सोडले तर तिचा भारताशी काहीही संबंध नाही!!!