याअर्थी `ऍडवान्स' पूर्ण स्वीकारला आहे असं नाही, असं मला वाटतं. तुमचं मत?
मी केवळ स्वीकारलेल्या ऍडवान्सबद्दल बोलत होतो जो बोनससारखाच मराठी झाला आहे. संस्कृत किंवा इतर भाषांतले शब्दही आपण पूर्णपणे स्वीकारत नाही असे वाटते.

 `ट्रूप्स ऍडवान्स्ड टू...' यातील ऍडवान्ससाठी (एक उदाहरण म्हणून) आगेकूच! आणि तोही वापरला जातो. `ऍडवान्समेंट'ची काय? प्रगती!
ही इंग्रजी भाषेतली उदाहरणे झाले.