सुवर्णमयी यांनी नमूद केल्याप्रमाणे वरील ९०% शब्दांचे सोपे मराठी अर्थ मलाच काय सर्वांना माहिती असतील.

ज्या वस्तू अथवा प्रथा भारतात आधी अस्तित्वात नव्हत्या त्यांच्यासाठी परभाषिक शब्द जसेच्या तसे मराठीत वापरायला हरकत नाही परंतु केवळ व्यवहारात आपण जे परभाषिक शब्द सर्रास वापरतो त्यांना "मराठी" म्हणणे चूकच...

त्यामुळे अशा शब्दकोशाला प्रमाण मानावे असे मला वाटत नाही.