अहिराणी ही भाषा मुळात मराठी, हिंदी, गुजराती भाषांपासून शब्द घेते. ही मुळतः अनौपचारीक बोली भाषा आहे. लिहीण्यासाठी देवनागरी लिपी वापरली जाते.
या भाषेचे वैशिष्ट्य असे की गुप्त संदेश देण्यासाठी सोनार लोक ही भाषा वापरत असत. अजुनही खानदेशातले सोनार ही भाषा वापरतात. नोंद घेण्याजोगी गोष्ट अशी की म्यानमारमधेही ही भाषा बोलतात!!
खालील कविता अहिराणी भाषेतील एक लोकगीत आहे. गौतम बुद्धांच्या, अजिंठा भेटी विषयी यात लिहीलेले आहे.
पुढच्या लिखाणात अजून सविस्तर पाहू या.
कृपा करून मला सांगा बर का... मी जर गरज नसतान्ना (इथे अनुस्वार कसा द्यायचा?) ही माहिती लिहीत असेल तर...
... अमितराज देशमुख.