मराठीप्रमाणेच जर्मन मध्येही तो(der) ती(die) तें(das) आहे.आणि काही मराठी व जर्मन शब्दांची लिंगे सारखीच आहेत. उदा.१) तो दिवस- der Tag 2) ती रात्र- die Nacht ३) ती बाटली- die Flashe ४) ती शाळा- die Schule
५)ते पुस्तक- das Buch ६)तो किनारा- der Strand...
काही शब्द मात्र लिंगे बदलतात.उदा.१) ती खुर्ची-der Stuhl २)तो दरवाजा/ते दार- die Tuer ३)ते टेबल/ते मेज- der Tisch ४)ती वही- das Heft..
हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!
हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!