एक बाई ( अर्थातच सदाशिव पेठेत राहणार्री बापट अथवा भिडे समजु) बोहार्णिला बोलावते.खुप जुने आणि विटके , फाटलेले कपडे देवुन बोहारीणीला हाराभर भांडी मागते. बोहारिण तिला विचारते ' बाई तुम्ही कोकण्थ्स का ? ' ही अगदी अभिमानाने सागंते 'ह्हो'

'मग मी तुम्हाला खूप कामाची वस्तु देते' - बोहारिण

आणि ती तिला कान कोरणे देते. बाई चिडतात. विचारतात 'एवढे कपडे घेउन एवढीशी वस्तु ?'

बोहारिण म्हणते ' तुमच्या साठी लई कामाची आहे ... पाहुणे आले की तूप वाढायला वापरा ...'