मी तरी वृत्तपत्रांत भारतीय असा शब्द वाचाला नाहीये....

भारतीय वंशाची... असं वाचलयं....

भारतीय वंशाची हा शब्द मला तरी योग्य वाटला.....

ती आणि तिचे सहकारी सुरक्षित परत यावेत अशी इच्छा बाळगणे हे - विशेषतः कोलंबियाच्या पार्श्वभूमीवर - स्तुत्य आहे. त्यासाठी प्रार्थना करावी का नाही, हा वैयक्तिक प्रश्न आहे.

सन्जोप राव यांच्याशी सहमत