माझ्या माहितीप्रमाणे पत्रिसरकार हा प्रतिसरकार याचा अपभ्रंश आहे. क्रांतिसिंह नाना पाटलानी तो रूढ केला. ते इंग्रजांच्या बगलबच्चाना पकडून युआच्या पायात पत्रे ठोकत असा प्रवाद(च) होता.