कोल्हापुरी कोंबडी, बकऱ्याचे चाप (रिब्ज), हाडकी (हाडाचा तुकडा).
आहेत की मराठी शब्द. इंग्रजाच्या आधी काय कोंबडीत हाडकी नव्हती का मराठे कोंबडी खात नव्हते.
टामॅटो ला मराठीत शब्द नाही कारण ते परकीय फळ आहे. ते टामॅटोच राहू द्या. पाहिलं आहे ते नीट वापरा, मग वाड्ढवायच बघू.
तुटक मराठी, तुटक हिंदी आणि तुटक इंग्रजी बोलणाऱ्याला शुद्ध भाषेची मजा काय कळणार.
(अजून शिकतोय मी कळा दाबायला, कृपया जुळवून घ्या )