मी कोपनहेगनच्या उपनगरात ३ महिने राहिलो होतो (१९९५ साली). अल्पवास्तव्याच्या आधारे इतकेच सांगू शकेन की डेन्मार्क मध्ये घरभाडे, अन्नपदार्थ, प्रवासभाडे इ. महाग वाटले. तिथे भारतीय लोकांचे मंडळ आहे, भारतीय वस्तूंची दुकाने आहेत. डेन्मार्कचे रहिवासी खूप आथित्यशील वाटले.