शेखर महोदय,आपल्या माहितीबद्दल आभार.
स्कँडिनेवीयन देश महाग आहेत हे ऐकून होतोच. तेथे इंन्श्युरन्स सुद्धा महाग असतात असे ऐकून आहे. आपणास अजून माहिती असेल तर कृपया सांगावी. आभार.--लिखाळ.