काही वेगळे वाचायला मिळेल म्हणून शेवटपर्यंत वाचले पण पाककृती वाचून अपेक्षाभंग झाला.
असे लिहिले खरे पण माणसाने चांगले ते पाहावे असे वाटले, .... तेव्हा वरील वाक्य जमेस धरू नये.
पाककृती पुन्हा वाचली असता, त्यातील बारकावे, मराठी शब्दांचे कंसात दिलेले इंग्रजी प्रतिशब्द, पाठभेद वाचून कौतुक वाटले.
असे लेख/ पाककृती/ कविता त्यात नाविन्य नसले तरी अधिक येऊ देत.