मी तर एका पेपर मध्ये वाचले की सुनिता ज्या शाळेत होति त्या शाळेतल्या मुलानि प्राथ्रना केली....आपलि वर्तमान पत्रे जास्तच प्रसिद्धि देत आहेत, इकडे हि बातमि फार माध्यमातुन दिसत पण नाही....अर्थात सुनिताचे अभिनदन करावे तितके कमीच आहे...