चराचर तू व्यापिले देवा
कसे कळावे तरी तुला हे
अल्याड तू अन पल्याड तूचि
अम्ही बिचारे, कुठेशि जावे?

सन्जोप राव