आपल्यासारख्या भाषाप्रभूला यातील उपरोध लक्षात येऊ नये ही दुर्दैवाची गोष्ट !
वर उल्लेखलेली एकही गोष्ट अभिमानास्पद आहे असे मलातरी वाटत नाही.
पण कधीकधी अरसिकेषु कवित्व निवेदनं शिरसि मा लिख या पंक्तीत ( म्हणजे ओळीत) `अ` चुकूनच पडला की काय असाही अनुभव येतो म्हणायचा !