अश्या प्रश्नांचे समर्थांनी काही असे उत्तर दिले आहे:
बहू हिंडता सौख्य होणार नाही
शिणावे परि नातुडे हीत काही
विचारे बरे अंतरा बोधवीजे
मना सज्जना राघवी वस्ति कीजे