चित्र बघून तोंडाला पाणी सुटले. साखर लोणच मुरल्यावर (साधारण एका आठवड्यानंतर )घालावी म्हणजे फोडी चिवट होत नाहीत असा माझा अनुभव.