सुनिता परतली, तिच्यासाठी प्रार्थना करणे, तिचा उगम भारतीय असल्याबद्दल आपुलकी वाटणे साहजिक आहे. त्याचा प्रचार किती करावा हे मिडियावर अवलंबून.

तसे कौतुक करायचे झाल्यास सुनीता, अमर्त्य सेन, कल्पना प्रमाणे इतर अनेकांचे कौतुक करता येईल, कौतुक कोणी कोणाचे कोणत्या निकषावर करायचे याला मर्यादा नसतात असे वाटते.

नोरा जोन्स, बेन किंग्जली, फ्रेडी मर्क्यूरी*, अरूण नायर इ. इ.

* एडस जागृतीसंदर्भात भारतात स्मारक बांधायला हरकत नाही, किंबहुना अद्याप का बांधले नाही याच्या विचाराधीन.