असे उत्तरादाखल/ प्रतिसादात पद्य दाखले कुणी दिले की फार बरे वाटते. त्यात त्या प्रतिसादीचा व्यासंगही दिसतो. धन्यवाद, भार्गवराम साहेब.