आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहे.

मनकवडा,
आपल्या सविस्तर उत्तरातून बरीच माहिती समजली. ती मी मित्राला कळवतो आणि मग पुन्हा आपल्याशी संपर्क साधतो. आभार.

दादला,
दुव्या बद्दल आभार. ही माहिती माझ्या मित्राच्या नक्कीच उपयोगाची आहे.

--लिखाळ.