भारतीय लोकांना सण साजरा करण्यासाठी निमित्तच हवे असते. सुनिता कोण आहे व कुठल्या देशाची आहे याचा कोणच विचार करत नाही. तिचे नाव सुनिता आहे एवढच प्रसार माध्यमांना बोंबाबोंब करण्यास पुरेस आहे. दोन दिवस तिचे यश साजर केल्यानंतर सर्वजण हे प्रकरण "बुधीया" अथवा "प्रिंस" प्रमाणे विसरून जातील.