त्यामुळे अभिजात ह्याचा अर्थ कलेचा एक प्रकार असा घेतला तर अधिक योग्य असे वाटते. अभिजात म्हणजेच चांगले आणि बाकी सर्व वाईट हा चुकीचा समज आहे असे वाटते.
को अहम यांच्या विधानाशी सहमत