कार्यक्रम "Live" नव्हता कारण झी मराठीवर तो चालू असतानाच तिथे झीच्या मराठी वृत्तवाहिनीवर निकालही घोषित झाला होता! तसेच कार्यक्रम पाहताना असेच वाटत होते की गाणी आधीच ध्वनीमुद्रित केलेली आहेत व गायक केवळ रंगमंचावर ओठ हलवत आहेत. या वाहिन्यांसाठी हा नेहमीचाच प्रकार आहे.