> छपाई होत असतांना छपाई यंत्रणेतील कोणाच्याही ध्यानात ही बाब आली नाही
असे आता का होत नाही या प्रश्नाचे उत्तर आपणच दिले आहे. "पूर्वी अक्षरांचे खिळे जुळवून खेचकाम पद्धतीने छपाई केली जात असे"  ऑफ़सेट पद्धतीत संगणकावरून प्रिंट आऊट काढून त्याची प्लेट बनवली जाते व ती प्लेट मशीनला जोडून छपाई सुरू होते. तेथील लोकांना फक्त कागद मशीन मध्ये कुठे अडकत तर नाही ना इतकेच बघायचे काम असते.

शुद्धलेखनाची जबाबदारी प्रूफ रीडरवर तर नैतिक जबाबदारी मुख्य संपादकांवर असते.