अजय-अतुल ही जोडी फारच गुणी आहे परंतु, "मल्हारवारी"...गाणं भट्टी चांगली असूनही ते original गाणं नाही...ते गाणं मल्हारवारी आणि "आम्ही देवा अंबेचे गोंधळी..." या दोन जुन्या लोकगीतांचा संगम आहे...पण दोन्ही गाणी श्रवणीय!!! (कदाचित जुनी गाणी सुद्धा शाहीर साबळ्यांची असावीत)