पण का कुणास ठाउक मिडियाने त्यांची हवी तशी दखल घेतली नाही असे मला  वाटते

मिडीया हा व्यवसाय आहे. या व्यवसायातही इतर सगळ्याच व्यवसायांप्रमाणे नफा - तोट्याचा विचार करावा लागतो. मिडीया मधली स्पर्धा तुलनेत फार जास्त आहे आणि ह्यात चुका झाल्यास तुम्ही लगेचच पडद्या आड जातात. मराठी गाणी जोपर्यंत मोठ्या प्रमणात पैशाची उलाढाल करू शकत नाही तो पर्यंत हे असेच चालणार. भावनाविवश न होता कलाकारांनी आपली कला ही व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी कशी होईल याचा विचार करून पावले उचलल्यास ही समस्या दूर होईल.

मनकवडा