स्वाती, केक छान आहे.
प्राजु, बिन अंड्यांचा केक खाऊन बरीच वर्षे झाली. माझ्या लहानपणी बऱ्याचदा आई रविवारी सकाळी खायला बिन अंड्याचा केक करत असे. चव एकदम छान लागते. आता मात्र मला त्याची चव आठवत नाही. आईने पण बरेच वर्षात केलेला नाही, पण मी आईला फोनवरून पद्धत विचारेन. अर्थात स्वातीला माहिती असेल तर ती सांगेलच.
रोहिणी