स्वाती दिनेश, स्वाती राजेश, मन्जुशा, सुजुश्री, प्राजु, प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

प्राजु,

मला कैरीचे गोड लोणचे येते. हो, यामधे गूळ घालतात. या लोणच्याला फेसून मोहरीचे गोड लोणचे म्हणतात. मला हे लोणचे साध्या लोणच्यापेक्षाही जास्त आवडते, चवीला खूपच छान लागते. अशा पद्धतीचे लोणचे केले की मनोगतावर लिहीन.

रोहिणी