ब्रम्हांडाचे गुणधर्म ब त्यातील बदलाचे नियम हे म्हणजे निसर्ग. या ब्रम्हांडाचा अभ्यास करुन नियमांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे विज्ञान. धर्माचा संबंध सरळ सरळ संबंध यांच्याशी येत नाही. धर्म एकमेकाशी लढुन मरु नका, बंधूभाव ठेवा, जगा व जगू द्या या तत्त्वावर आधारित आहे. अधिक माहितीकरता येथे टिचकी मारा.

या तिन्ही मध्ये समान गुणधर्म फारसे नाहित. त्या मुळे तुलना शक्य नाही.