"आपण पुढे जात आहोत" या बद्दल शंका आहे. "आपण" म्हणजे कोण? "श्रीमंत" व "ऊच्च मध्यम" वर्ग असे आपणाला म्हणावयाचे असेल तर बरोबर आहे. मी जी लेखाची कडी दिली त्या मध्ये सर्व वर्गांचा विचार केला आहे. अजुनही वेळ गेली नाही. आपण महात्मा गांधींचे विचार अंमलात आणू शकतो. सर्वांचे जीवनमान ऊंचावू शकतो.