तथाकथित मध्यमवर्गीय मंडळींना शृंगार रस आणि स्त्री-पुरूष संबंधावरील लिखाण हे उथळ लिखाण आहे असा पवित्रा घेणे स्वतः:चे महत्त्व टिकविण्याच्या दृष्टीने सोईस्कर झाले.

हे खरे. तथाकथित सभ्य मंडळींच्या लेखन वाचनातून तो हद्दपार झाला असला, तरी लोकांनी (अगदी लिहीत्या वाचत्यांनी) तो सोडला नव्हता, नाही आणि नसेल.