तीनही भाग वाचले. तिसरा भाग तर खूपच छान लिहिला आहे. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. तुमचे व बाकी सर्वांचे (अगदी पक्ष्यांचे सुद्धा)  किती हाल झाले असतील याची कल्पनाच करवत नाही.